ଅର୍ଥ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ଉଦାହରଣ :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
ସମକକ୍ଷ : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
ଅର୍ଥ : खेळातील गडी, सोंगटी इत्यादी बाद होणे.
ଉଦାହରଣ :
पहिल्या चार चालींतच माझा घोडा मेला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
To be on base at the end of an inning, of a player.
dieଅର୍ଥ : अत्यंत कष्ट सोसणे.
ଉଦାହରଣ :
तुम्ही सारे मजा करता आणि मी एकट्याने का म्हणून मरायचे?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मरने का सा कष्ट उठाना।
वह दिन-रात अपने जिस भाई के परवरिश के लिए मरती रही, उसी भाई ने उससे मुँह मोड़ लिया।ଅର୍ଥ : भूक, तहान, वासना इत्यादी वेळेवर तृप्त न झाल्याने नाहीसे होणे.
ଉଦାହରଣ :
जेवण शिजेस्तवर आमची भूक मेली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :