ଅର୍ଥ : मणिपूर ह्या प्रांताचा रहिवासी.
ଉଦାହରଣ :
मणिपुरी स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात.
नाट्यकलेत मणिपूरी प्रवीण असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मणिपुर का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज रंगशाला में मणिपुरियों का नृत्य था।A native or inhabitant of India.
indianଅର୍ଥ : मणिपूर ह्या देशाशी वा प्रांताशी सांबंधित किंवा मणिपूरचा.
ଉଦାହରଣ :
मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे इश्वरभक्तीपर स्वरूप कायम टिकवून आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मणिपुर का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
हम लोग मणिपुरी नृत्य देखने गए थे।ଅର୍ଥ : मणिपुरी ह्या भाषेत असलेला किंवा मणिपुरी ह्या भाषेशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतून तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत.
ଅର୍ଥ : मणिपुरात राहणारा.
ଉଦାହରଣ :
उद्या महाविद्यालयात मणिपुरी डॉक्टरांचा एक दळ येणार आहे.