ଅର୍ଥ : डास, ढेकूण इत्यादी अंगावर येऊ नयेत वा चावू नयेत म्हणून केलेले जाळीदार कापडाचे आच्छादन.
ଉଦାହରଣ :
रात्री मच्छरदाणी लावल्यामुळे छान झोप लागली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fine net or screen (especially around beds) to protect against mosquitos.
mosquito net