ଅର୍ଥ : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.
ଉଦାହରଣ :
लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे
ସମକକ୍ଷ : एकाधिकार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या कामाचा ठेका घेण्याचे काम.
ଉଦାହରଣ :
कायद्याचा उद्देश शेतजमिनींची मक्तेदारी नष्ट करण्याचा होता.
ସମକକ୍ଷ : ठेकेदारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :