ଅର୍ଥ : काम या मनोवृत्तीचे रूप म्हणून मानला जाणारा एक देव.
ଉଦାହରଣ :
भगवान शंकराने आपल्या तृतीयनेत्रातील अग्नीने मदनाला जाळून भस्म केले.
ସମକକ୍ଷ : अनंग, कंदर्प, काम, कामदेव, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मदन, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक देवता जो काम के रूप माने जाते हैं।
कामदेव को शिव की क्रोधाग्नि का सामना करना पड़ा।ଅର୍ଥ : रामायणात वर्णिलेला एक जीव ज्याचे अर्धे शरीर माश्याचे व अर्धे शरीर वानराचे होते.
ଉଦାହରଣ :
एका कथेनुसार मकरध्वज हा हनुमानाचा पुत्र होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An imaginary being of myth or fable.
mythical being