ଅର୍ଥ : बारा राशींपैकी दहावी रास ज्यात उत्तराषाढा नक्षत्राचे शेवटचे तीन चरण,संपूर्ण श्रवण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात.
ଉଦାହରଣ :
मला मकर राशीचे वार्षिक भविष्यफळ जाणून घ्यायचे आहे.
ସମକକ୍ଷ : मकर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The tenth sign of the zodiac. The sun is in this sign from about December 22 to January 19.
capricorn, capricorn the goat, goat