ଅର୍ଥ : एखाद्या राज्याचा वा राज्याच्या विभागाचा कारभार ज्याच्या सल्ल्याने चालतो तो अधिकारी.
ଉଦାହରଣ :
नव्या चार मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.ଅର୍ଥ : राजदरबारात सल्ला देणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
बिरबल अकबरचा मंत्री होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An expert who gives advice.
An adviser helped students select their courses.