ଅର୍ଥ : जिथे व्यक्ती आपल्या विचारांची अभिव्यक्ती अनेक रुपात करतो ती उंच जागा.
ଉଦାହରଣ :
मंचावर उभ्याअसलेल्या मुलाचे भाषण ऐकून मी स्तब्ध झालो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A large platform on which people can stand and can be seen by an audience.
He clambered up onto the stage and got the actors to help him into the box.ଅର୍ଥ : जमिनीपासून वर निजण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
परीकथांमध्ये उडणारे पलंग असतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A piece of furniture that provides a place to sleep.
He sat on the edge of the bed.