ଅର୍ଥ : शुभकार्य, ग्रंथ पठण इत्यादीच्या आरंभी म्हणतात ते ईश्वरस्तुतिपर श्लोक.
ଉଦାହରଣ :
ब्राह्मणाने पूजेची सुरवात मंगलाचरणाने केली.
ସମକକ୍ଷ : मंगलाचरण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याने सर्वांचे भले होईल असा.
ଉଦାହରଣ :
आपल्याकडे कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा व प्रार्थना करतात.
ସମକକ୍ଷ : शुभ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.