ଅର୍ଥ : अधिक कामवासना असलेली व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
कामुकाला कामवासनेशिवाय काहीही दिसत नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याने भोगले आहे अथवा भोगणारा.
ଉଦାହରଣ :
आजकाल रेल्वे आरक्षण मिळणे किती कठीण आहे हे फक्त भोगणारा व्यक्तीच जाणू शकतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
experienced, experientଅର୍ଥ : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
ଉଦାହରଣ :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।