ଅର୍ଥ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
ଉଦାହରଣ :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
ସମକକ୍ଷ : जुर्माना, दंड, नुकसानभरपाई