ଅର୍ଥ : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.
ଉଦାହରଣ :
दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले
ସମକକ୍ଷ : भुता
ଅର୍ଥ : घारीपेक्षा मोठा गरुड.
ଉଦାହରଣ :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
ସମକକ୍ଷ : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :