ଅର୍ଥ : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
ଉଦାହରଣ :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
ସମକକ୍ଷ : ओलावणे
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
ଉଦାହରଣ :
आई रोज रात्री चणे भिजवते.
ସମକକ୍ଷ : भिजविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :