ଅର୍ଥ : वार्याने कागद किंवा इतर अशा वस्तू उडू नयेत म्हणून त्यावर ठेवली जाणारी जड वस्तू.
ଉଦାହରଣ :
काचेच्या भाराळ्याचा वापर सांभाळून करा.
ସମକକ୍ଷ : पेपरवेट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कागज को इधर-उधर उड़ने से बचाने के लिए उस पर रखी जाने वाली वस्तु।
यह काँच का कागज-दाब कितना सुंदर है।A weight used to hold down a stack of papers.
paperweight