ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
ଉଦାହରଣ : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
ସମକକ୍ଷ : जाणीव, शुद्ध
ଅର୍ଥ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
ଉଦାହରଣ : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज.
ଉଦାହରଣ : ती रागावली की तिचे भान सुटते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
समझ और बुद्धि।
Self-control in a crisis. Ability to say or do the right thing in an emergency.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ