ଅର୍ଥ : लहान मुले दैनंदिन जीवनातील स्वयंपाक इत्यादी गोष्टींचे अनुकरण करून खेळतात तो खेळ.
ଉଦାହରଣ :
मुले भातुकली खेळत होती.
ସମକକ୍ଷ : घर-घर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भातुकलीच्या खेळात करून खातात ते खाद्यपदार्थ.
ଉଦାହରଣ :
आज आमच्याकडे बत्ताशाची भातुकली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :