୧. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ सस्तन प्राणी
/ व्यक्ती
ଅର୍ଥ : भाताची लागवड किंवा शेती करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
आमच्या गावात मोठमोठे भातकरी तांदूळ विकून चांगला पैसा कमावतात.
ସମକକ୍ଷ :
भातकरी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह जो धान की खेती करता हो।
हमारे गाँव के बड़े-बड़े धनहे धान बेचकर अच्छा पैसा कमा लेते हैं।
धनहा