ଅର୍ଥ : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.
ଉଦାହରଣ :
माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते
ସମକକ୍ଷ : गाडीभाडे, प्रवासभाडे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।
यहाँ से दिल्ली का किराया कितना है?ଅର୍ଥ : एखाद्याचे घर, जमीन इत्यादीचा उपयोगाबद्दल त्यास द्यावयाचे द्रव्य.
ଉଦାହରଣ :
या यंत्राचे त्याने शंभर रुपये भाडे घेतले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fixed charge for a privilege or for professional services.
feeଅର୍ଥ : गाडीत भाडे देऊन प्रवास करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
भाडे न मिळाल्याने गाडी रिकामीच परत गेली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :