ଅର୍ଥ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
ସମକକ୍ଷ : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारखाना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A storehouse for treasures.
treasure houseଅର୍ଥ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ଉଦାହରଣ :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
ସମକକ୍ଷ : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :