ଅର୍ଥ : ज्याचे सेवन केले असता झिंग चढते ते एका मादक वनस्पतीचे पान.
ଉଦାହରଣ :
भांगेच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A preparation of the leaves and flowers of the hemp plant. Much used in India.
bhangଅର୍ଥ : एक वर्षायू, मादक वनस्पती.
ଉଦାହରଣ :
गावात काही जण भांगेची चोरटी शेती करतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : डोक्यावरचे केस विभागून पाडतात ती रेषा.
ଉଦାହରଣ :
बाहेर जाताना त्याने आरशासमोर उभे राहून भांग पाडला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :