ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : प्रमाणाने जास्त असलेला.
ଉଦାହରଣ : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
ସମକକ୍ଷ : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भारी
ଅର୍ଥ : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
ଉଦାହରଣ : त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
ସମକକ୍ଷ : असंबद्ध, विसंगत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
जिसकी किसी से सङ्गति या मेल न बैठता हो।
Lacking a logical or causal relation.
ଅର୍ଥ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
ଉଦାହରଣ : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
ସମକକ୍ଷ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ