ଅର୍ଥ : वांगे वगैरे भाजून दही घालून केलेली कोशिंबीर.
ଉଦାହରଣ :
मी कांदा घालून वांग्याचे भरीत केले
ସମକକ୍ଷ : भर्ते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दाब पडल्यामुळे एखाद्या वस्तू वा पदार्थाचे स्वरूप विद्रूप झाल्यानंतरची अवस्था.
ଉଦାହରଣ :
हडकुळ्या पहिलवानने जाड्या पहिलवानाचे मारून मारून भरते करून टाकले.
ସମକକ୍ଷ : भरते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :