ଅର୍ଥ : ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला.
ଉଦାହରଣ :
त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यात जागा रिकामी नाही असा.
ଉଦାହରଣ :
त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Containing as much or as many as is possible or normal.
A full glass.ଅର୍ଥ : खाते अथवा वही ह्यात नोंदविलेला.
ଉଦାହରଣ :
नोंदविलेले तपशील तपासावे लागतील.
ସମକକ୍ଷ : नोंदलेला, नोंदविलेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
ଉଦାହରଣ :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Completed to perfection.
fulfilled