ଅର୍ଥ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
ଉଦାହରଣ :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ସମକକ୍ଷ : खूप, पुष्कळ, फार, भरपूर, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
To a very great degree or extent.
I feel a lot better.