ଅର୍ଥ : समुद्राच्या पाण्याचा चढ.
ଉଦାହରଣ :
समुद्रात भरती वा ओहोटी चंद्राच्या आकर्षणामुळे येते
ସମକକ୍ଷ : उधाण
ଅର୍ଥ : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
ଉଦାହରଣ :
पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
ସମକକ୍ଷ : भरणा