ଅର୍ଥ : भरायचे पैसे इत्यादी भरण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आठ दिवसात भरणा न केल्यास वीज तोडण्यात येईल
ଅର୍ଥ : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
ଉଦାହରଣ :
पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
ସମକକ୍ଷ : भरती