ଅର୍ଥ : पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ.
ଉଦାହରଣ :
त्याचे वैभव भरात होते
ଅର୍ଥ : आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य.
ଉଦାହରଣ :
रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली
ଅର୍ଥ : मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश.
ଉଦାହରଣ :
भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.
ଉଦାହରଣ :
त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
ସମକକ୍ଷ : जोर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :