ଅର୍ଥ : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.
ଉଦାହରଣ :
परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.
I fear she might get aggressive.