ଅର୍ଥ : चिंध्यांची गुंडाळी.
ଉଦାହରଣ :
दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
ଅର୍ଥ : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.
ଉଦାହରଣ :
ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.
ଉଦାହରଣ :
ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते