ଅର୍ଥ : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.
ଉଦାହରଣ :
आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली
ଅର୍ଥ : दात नसलेले तोंड.
ଉଦାହରଣ :
आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
+ बिना दाँत का मुँह।
वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।