ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : वजनाने अधिक असलेला.
ଉଦାହରଣ : सर्व जड सामान हमालाने उचलले
ସମକକ୍ଷ : अवजड, जड, भारी, वजनदार
ଅର୍ଥ : उगाच मोठे, न कळणारे शब्द ज्यात वापरले आहेत वा ज्यातील वाक्ये उगाचच लांबलचक आहेत असा.
ଉଦାହରଣ : ह्या लेखाची भाषा खूपच बोजड आहे.
ସମକକ୍ଷ : जड, जडजंबाल
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ