ଅର୍ଥ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
ଉଦାହରଣ :
माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या अणुकुचीदार शस्त्राने कान, नाक इत्यादीला भोक पाडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
कानातले घालण्यासाठी टोचणी करावी लागते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :