ଅର୍ଥ : ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान.
ଉଦାହରଣ :
सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.
ସମକକ୍ଷ : बुरूज, मार्याची जागा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A defensive post at the end of a bridge nearest to the enemy.
bridgeheadଅର୍ଥ : कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा.
ଉଦାହରଣ :
सैनिक बुरुज चढून गडावर आले.
ସମକକ୍ଷ : बुरूज
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A rampart built around the top of a castle with regular gaps for firing arrows or guns.
battlement, crenelation, crenellation