ଅର୍ଥ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
ଉଦାହରଣ :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
ସମକକ୍ଷ : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : उंचीने लहान असलेला.
ଉଦାହରଣ :
ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
ସମକକ୍ଷ : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, वामनमूर्ती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :