ଅର୍ଥ : कसलीही भीती न बाळगता.
ଉଦାହରଣ :
तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.
ସମକକ୍ଷ : निर्धास्तपणे, बेधडक, बेलाशक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
ଉଦାହରଣ :
मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
ସମକକ୍ଷ : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बेफिकीर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :