ଅର୍ଥ : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
ଉଦାହରଣ :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
ସମକକ୍ଷ : खराब होणे, खालावणे, बिघाड होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।