ଅର୍ଥ : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
ଉଦାହରଣ :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
ସମକକ୍ଷ : बाहेर निघणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
ଉଦାହରଣ :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
ସମକକ୍ଷ : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे