ଅର୍ଥ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
ସମକକ୍ଷ : बावीस तारीख, २२, २२ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक दोन.
ଉଦାହରଣ :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत