ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
ଉଦାହରଣ : कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
ଅର୍ଥ : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
ଉଦାହରଣ : बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
ଅର୍ଥ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
ଉଦାହରଣ : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
ସମକକ୍ଷ : गुटी, घुटी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ