ଅର୍ଥ : डोंगरी किल्ल्यांचा सर्वात उंच जागी असलेला पोटकिल्ला.
ଉଦାହରଣ :
बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी जोरदार मारा केला.
ଅର୍ଥ : सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र.
ଉଦାହରଣ :
रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :