ଅର୍ଥ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
ଉଦାହରଣ :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
ସମକକ୍ଷ : खबर, वर्तमान, वार्ता, वृत्त
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.