ଅର୍ଥ : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
ସମକକ୍ଷ : गंगू थरकी, धनशा कुविट, धेंगर, परेट, पाऊस पेव, श्यामा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक छोटा काला पक्षी।
श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।