ଅର୍ଥ : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
ଉଦାହରଣ :
तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
ସମକକ୍ଷ : डाव
ଅର୍ଥ : सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे.
ଉଦାହରଣ :
श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :