ଅର୍ଥ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
ଉଦାହରଣ :
हा या शहरातला मोठा बाजार आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे विशिष्ट उत्पादन वा सेवा ह्यांचा वापर करणारे ग्राहक.
ଉଦାହରଣ :
ह्या उत्पादनाची बाजारपेठ वाढत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The customers for a particular product or service.
Before they publish any book they try to determine the size of the market for it.