ଅର୍ଥ : आठवड्यातून एकदा भरणारा बाजार.
ଉଦାହରଣ :
आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो
ସମକକ୍ଷ : हाट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
ଉଦାହରଣ :
हा या शहरातला मोठा बाजार आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो.