ଅର୍ଥ : मुख्यत्त्वे भारताच्या बंगाल त्रिपुरा ह्या राज्यात व बांगलादेशात बोलली जाणारी, बांगला ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.
ଉଦାହରଣ :
बांगला ही बांगलादेशाची राष्ट्रभाषा आहे.
ସମକକ୍ଷ : बंगाली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बांगला भाषेत असलेला वा बांगला भाषेशी संबंधित असलेला.
ଉଦାହରଣ :
बांगला साहित्याच्या इतिहासात रवींद्रनाथांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
ସମକକ୍ଷ : बंगाली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :