ଅର୍ଥ : बाहेर काढलेला.
ଉଦାହରଣ :
लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचन शेवटी पार पडले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सोडलेला अथवा त्यागलेला अथवा वेगळा काढलेला.
ଉଦାହରଣ :
सुधारक व्यक्तींना अनेकदा समाजातून बहिष्कृत केले गेले आहे.
ସମକକ୍ଷ : वाळीत टाकलेला