ଅର୍ଥ : ढुंगण, गुडघा, घोटा इत्यादींच्यावर टेकणे.
ଉଦାହରଣ :
मुख्यअतिथीचे स्वागत झाल्यावर सर्व मंडळी आपआपल्या जागेवर बसली
ସମକକ୍ଷ : आसन ग्रहण करणे, विराजमान होणे, स्थानापन्न होणे
ଅର୍ଥ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
ଉଦାହରଣ :
पावसामुळे आवाराची भिंत खचली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या स्थितीत स्थिरावणे.
ଉଦାହରଣ :
ही लादी चांगली बसली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Settle into a position, usually on a surface or ground.
Dust settled on the roofs.ଅର୍ଥ : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.
ଉଦାହରଣ :
हा सदरा मला व्यवस्थित होतो.
ସମକକ୍ଷ : होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे.
ଉଦାହରଣ :
वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
वडिलांबरोबर काम करून करून माझा आता कामात जम बसला आहे.
ସମକକ୍ଷ : जम बसणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बार-बार करके हाथ को किसी कार्य में अभ्यस्त करना।
पिता के साथ काम कर-करके उसने अपना हाथ भी बैठा लिया है।ଅର୍ଥ : भेटण्याच्या उद्देशाने एखाद्याच्या घरी जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
लोकांकडे बसण्यातच पूर्ण दिवस गेला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of going to see some person or place or thing for a short time.
He dropped by for a visit.