ଅର୍ଥ : शक्ती किंवा बळ असलेला.
ଉଦାହରଣ :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
ସମକକ୍ଷ : जबर, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।