ଅର୍ଥ : निवासाची निर्मीती करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
ସମକକ୍ଷ : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
ଅର୍ଥ : एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे.
ଉଦାହରଣ :
तो मुर्तिकार मुर्ती घडवित आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
ଉଦାହରଣ :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
ସମକକ୍ଷ : बनवणे
ଅର୍ଥ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
ଉଦାହରଣ :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
ସମକକ୍ଷ : बनवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :